Share

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना नवनीत रणांचे आवाहन  

Published On: 

अमरावती: सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचे राजकारण बदलत आहे. तसेच युक्रेनमध्ये हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत आपल्या देशात आणण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी युक्रेन येथील नगरिकाणं तसेच विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

सध्या युक्रेन आणि रशिया मध्ये युद्ध सुरू आहे, भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहे, या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे अशातच विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता भारतीय दूतावासाने संपर्क केल्याशिवाय एका जागेवरून दुसर्‍या जागी जाणे विद्यार्थ्यांनी टाळावे असे आवाहन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!