Share

दातदुखीने हैराण आहात? करा ‘हे’ घरगुती उपाय

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात दातदुखीला तोंड द्यावेच लागत असते. दातदुखी अगदी थोड्याफार प्रमाणात असली, तरी ती देखील अस्वस्थ करणारी असते.

चार थेंब मोहरीच्या तेलात चिमुटभर मीठ घालून दात आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे दातांच्या दुखण्यावर आराम मिळेल आणि हिरड्या देखील मजबूत होतील. त्याचबरोबर मोहरीचे तेल नियमित दातांवर लावल्यास दातांची चमकही टिकून राहील.

तसेच कांद्याचा १ स्लाईस तीन मिनिटे तोंडात धरून ठेवल्यास तोंडातील किटाणू मरून जातात आणि दातदुखीवर आराम मिळतो. दातदुखीवर लसूण १ रामबाण उपाय आहे. लसणाची एक पाकळी किसून किंवा मिठात मिसळून तोंडात ठेवल्यास दातदुखीवर लाभदायी ठरते.

लवंगात अनेक औषधी गुणधर्म आहे. दातदुखीवर त्रास खूप होत असल्यास लवंगाचे तेल लावल्यास खूप फायदा होतो. टी बॅग चा उपयोग दातदुखीवर होतो, हे अनेकांना ठाऊक नसतो. मात्र दातदुखीवर व हिरड्यांच्या सुजण्यावर टी बॅग चा वापर करता येतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!