नवी दिल्ली : आज संध्याकाळी 6 वाजता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 7 जुलै, म्हणजेच आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदासाठी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत होते. नारायण राणे, प्रीतम मुंडे, हिना गावित, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉ. भागवत कराड आदी नेत्यांचा यात समावेश होता. यापैकी, नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांची वर्णी मोदींच्या २.० सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारात लागली आहे. राज्यातील सध्याची स्थिती, येत्या निवडणूका, ओबीसी समाजासह मराठा समाजाला प्राध्यान्य देण्याची रणनीती भाजपने आखल्याचं समोर येत आहे. कोणाला कोणतं खातं मिळेल हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
एकूण ४३ खासदारांना मिळणार केंद्रीय मंत्रिपदाची नवी जबाबदारी –
1. नारायण राणे
2. सर्बानंद सोनोवाल
3. डॉ.विरेंद्र कुमार
4. ज्योतिरादित्य सिंदीया
5. रामचंद्र प्रसाद सिंह
6. आश्विनी वैष्णव
7. पशुपती कुमार पारस
8. किरेन रिजीजू
9. राजकुमार सिंह
10. हरदीप सिंघ पुरी
11. मनसुख मांडविय
12. भुपेंद्र यादव
13. पुरषोत्तम रुपाला
14. जी.कृष्णा रेडेडी
15. अनुराग ठाकूर
16. पंकज चौधरी
17 अनुप्रिया सिंग पटेल
18 सत्यपाल सिंघ भाघेल
19 राजीव चंद्रशेखर
20 सुश्री शोभा करंडलजे
21 भानू प्रताप सिंघ वर्मा
22दर्शना विक्रम जर्दोष
23 मिनाक्षी लेखी
24 अन्नपूर्णा देवी
25 अे नारायणस्वामी
26 कौशल किशोर
27 अजय भट्ट
28 बी.एल. वर्मा
29. अजय कुमार
30. चौहान देवूसिंह
31. भागवत खुबा
32. कपिल मोरेश्वर पाटील
33. सुसरी प्रतिमा भौमिक
34. सुभाष सरकार
35 भागवत कृष्णराव कराड
36 राजकुमार रंजन सिंग
37 डॉ. भारती प्रविण पवार
38. बिश्वेशवर तुडू
39. शंतनू ठाकूर
40. मुंजापारा महेंद्रभाई
41. जॉन बार्ला
42. डॉ. एल. मुरुगन
43. नितीश परमानिक
महत्वाच्या बातम्या
- दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील सोनेरी युगाचा अंत – नाना पटोले
- काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत कृपाशंकर सिंह यांनी केला भाजपात प्रवेश
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- प्रीतम मुंडेंची संधी हुकली, ‘भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय’
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

