Share

ज्याला हात नाही ते एकहाती सत्ता घेतात; नारायण राणेंचा विरोधकांना टोला

Published On: 

सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीमध्ये (District Bank Election) शिवसेनेचा सुपडा साफ करत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. जिल्हा बँकेच्या वियजानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नारायण राणेंनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे.

अतिशय चुरशीची लढत मानली जाणाऱ्या सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये तुफान खडजंगी सुरु होती. प्रतिस्पर्धक 19 जागांवर यश मिळवार, आणि 19व्या जागेवर एकहाती सत्ता मिळवू असा दावा करत होते. याबाबत प्रश्न विचारला असता, नारायण राणेंनी विरोधकांची चांगलीच बोलती बंद केली आहे.

एकहाती सत्ता आणणार असे म्हणणारे ज्याला हात नाहीत ते एकाहाती घेणार. कशी पकडतात माहिती आहे का? असा सवाल करत नारायण राणेंनी प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच टोला लगावला आहे. ‘काल आमच्या एका महिलेने त्यांचे तोंड बंद केले. शेवटी तोंड बंद होत नसल्याने हड हड अशी प्रतिक्रिया दिली. हे का ते आम्हाला कळलं नाही’, असेही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!