बीड : आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी मिळणार की नाही, यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या आज ३ मे रोजी गोपीनाथ गडावर विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वाचे विधान केले आहे.
महत्वाच्या बातम्या –


