Share

झेंडे लाऊन भाजप कार्यकर्तेच गायब !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. तीनही राज्यात भाजपच्या हातातून सत्ता निसटली आहे. त्याचा परिणाम देशभरातील भाजप कार्यालयात दिसत आहे. एरव्ही कोणत्याही राज्याचा निकाल लागल्यानंतर जल्लोष करणारं मुंबई भाजप कार्यालय आज शांत झालं आहे.

मुंबई भाजप कार्यालयात शुकशुकाट आहे. ऑफिसबाहेर झेंडे आणि टेबल लावले आहेत, पण तिथे कोणीच नाही. कार्यालयात एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी उपस्थित नाही. वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यात आत्मविश्वास नाही. हे चित्र सध्या मुंबई भाजप कार्यालयात पाहायला मिळत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!