Share

#MPSC : सरकारला हात जोडून विनंती, विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करू नका

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले.

पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, नाशिक,अहमदनगर येथे विध्यार्थ्यांच जोरदार आंदोलन चालू आहे. MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे शहरातील नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. एममपीएससीची परीक्षा देण्यासाठी पुण्यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून विद्यार्थी दाखल झालेत. ‘ठाकरे सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुस्तके फाडून परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध केलाय.

याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘राज्य सरकारने एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल ५ वेळा #MPSC परीक्षेचा गोंधळ निर्माण केला आहे .तरुणांच्या हिताचे मुद्दे घेऊन सत्तेत आलेल्या सरकारला त्याचा विसर पडलाय आहे हे आजच्या निर्णया वरून दिसून येतं राज्य सरकारला विनंती आहे की तरुणांची आयुष्य उध्वस्त करू नका.’ अशा आशयाचे ट्वीट वाघ यांनी केलेले आहे.

MPSCची परीक्षी पुढे ढकलल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर रद्द केलेली पूर्व परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!