Share

खा.उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्र स्वाभिमान,रिपब्लिकन पक्षानंतर आता भाजपची ऑफर

Published On: 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादीकडून अवहेलना सुरू आहे. स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा स्वाभिमानाने पुन्हा भाजपमध्ये यावे, असे जाहीर निमंत्रण भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आज केले.शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. काल मुंबईतील बैठकीत त्यांच्या नावाची कोणीही शिफारस केली नाही. दरम्यान,राष्ट्रवादीतून खा. उदयनराजे यांच्या लोकसभा उमेदवारीला होणारा विरोध पाहून विविध पक्षांनी राजेंना आपल्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान, भाजपनंतर आता रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनीही उदयनराजेंना आपल्या पक्षात आमंत्रण दिले आहे.

उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही आक्षेप नाही, पवारांची सारवासारव

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!