Share

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन

Published On: 

मुंबई: बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटलाच नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली. प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

मात्र, परीक्षेत पेपर फुटीचे प्रकार समोर आले आहेत या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलकांनी केली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन धारावी पोलीस स्टेशनला नेलं असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!