Share

‘मनी हाइस्ट’ ची टोकियो आहे रियल लाईफमध्ये पण बिनधास्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चर्चेत असलेल्या वेब सीरीजपैकी ‘मनी हाइस्ट’ हा एक आहे. या सिरिजमध्ये ‘टोकियो’ नामक एक पात्र बिनधास्त, बेधडक, स्वतःचे मतं खरं करणारी दाखवली आहे. ही भूमिका साकारणारी  अभिनेत्री उर्सुला कॉर्बेरो रियल लाईफमध्ये देखील तितकीच बिनधास्त आहे.

भारतात या सिरीजचा पाचवा आणि शेवटचा सीजन नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सीरीज मधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. ‘टोकियो’ म्हणजेच मुळची स्पॅनिश अभिनेत्री उर्सुला  बोल्ड लूक आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. मात्र खऱ्या आयुष्यात देखील तशीच असून स्वतःला ठराविक गोष्टीसाठी मर्यादीत न ठेवता, बिनधास्त आहे.

तिने एका मुलाखतीत बोलतांना म्हणाली की,’मी भारतात कधी आले नाही, मात्र भारत पाहण्यासाठी उत्सुक आहे. मला चित्रपटाची नाव लक्षात नसली तरी मी भारतीय चित्रपट पाहिले आहेत’. या तिच्या वक्तव्यामुळे चाहत्यांच्या आवडीस पात्र ठरत आहे. सध्या ओटीटीच्या टॉप १० ट्रेंडिंगच्या यादीत सामील झाला आहे. उर्सुला लवकरच बॉलिवूडमध्ये काम करणार असल्याची सोशल मीडियावर अशा चर्चा रंगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!