नवी दिल्ली : सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकबाबत प्रकाशित झालेल्या एका नव्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. यामध्ये राहुल गांधी म्हणत आहेत कि पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे कि भारतामधील फेसबुकवर भाजपसरकार आणि आरएसएस करत आहे.
बजरंग दलावर कारवाई केल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे फेसबुकने बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका घेत बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला असल्याचा दावा अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तपत्रात करण्यात आला. याचाच आधार घेत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप आणि आरएसएसचं ‘भारतातल्या फेसबुकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं’ आहे. असा आरोप करत गाधींनी ट्विट करत एक व्हिडीओ शेअर करत केला आहे.
Further confirmation that BJP-RSS control Facebook in India. pic.twitter.com/rsrAoMHYIW
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 14, 2020
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने- दरेकर
- मोदी सरकारसाठी शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी तर भांडवलदार हे उत्तम मित्र- राहुल गांधी


