Share

आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त, जेसीबीतुन फुलांचा वर्षाव करत केले कार्यकर्त्यांनी स्वागत

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर पंढरपूर मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. गोपीचंद पडळकर यांनी आता कोरोनावर मात केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांना पंढरपुरातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. पडळकर हे देवेंद्र फडणवीसांचे ढाण्या वाघ म्हणून ओळखले जातात. अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या पडळकरांचे राज्यात अनेक समर्थक आहेत. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषाची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

शेकडो समर्थकांनी चक्क जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा प्रकारच्या १०० पोती फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी पडळकरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आमदार झाल्यांनंतरच्या पहिल्याच अधिवेशनाला त्यांना मुकावे लागले होते.

महत्वाच्या बातम्या:-

शहरात पुन्हा किती दिवसांचा लॉकडाऊन,काय म्हणाल पालकमंत्री

हरीयाणाची ‘ब्ल्यू व्हिस्की’ यवतमाळात पोहचली कशी, बघा अजून काय सापडले आहे

नागपूरकरांच्या प्रेमावर तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली कृतज्ञता, म्हणाले…

आरोग्य सेवा कोडमडली असताना प्रशासन ‘जम्बो कोविड रुग्णालया’चे कागदी घोडे नाचवित आहे का?

परीक्षा पद्धत साधी व सोपी, विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये- प्राजक्त तनपुरे

पहा पूर्ण व्हिडीओ-

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/852018312271499/

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!