अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातील सर्वात मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे.
यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या २०० एकर जागेचा आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

