🕒 1 min read
पाटना : विधानसभा निवडणुकामध्ये तेथील जनतेने पुन्हा एकदा एनएडीएला संधी दिली. तीनच दिवसांपूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील पार पडला. मात्र, आता अवघ्या तीनच दिवसात बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
मेवालाल यांच्यावर कृषी विद्यापीठात कुलगुरू असताना झालेल्या नियुक्तीतील घोटाळ्याचा आरोप आहे. नव्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच डॉ. मेवालाल चौधरी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलं होतं.
बिहार के शिक्षा मंत्री मेवा लाल चौधरी ने इस्तीफा दिया। pic.twitter.com/gceJzaSq4f
— ANI_HindiNews (@AHindinews) November 19, 2020
दरम्यान, शपथविधीनंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी चौधरी यांना राजीनामा सोपवावा लागलाय. उल्लेखनीय म्हणजे, मेवालाल चौधरी यांनी गुरुवारीच आपला पदभार स्वीकारला होता.
महत्वाच्या बातम्या
- “CJI विरोधात ट्विट करणाऱ्या कुणाल कामराविरोधात ट्विटरने कारवाई का केली नाही?”
- ‘वीज बिलावर सूट द्यावी, अन्यथा सर्वसामान्य जनता तुम्हाला सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही’
- कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- ‘काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी तर नाहीच पण इज्जत सुद्धा दिली जात नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

