🕒 1 min read
नागपूर : नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतुल नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक या मार्गावर 140 किलोमीटर प्रति तासाने मेट्रो चालावी हे आमचं स्वप्न होत,
आजच मला आपल्याला सांगायला आनंद होतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
