टीम महाराष्ट्र देशा- गेल्या वर्षीपासून राफेल विमान हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. मंगळवारी बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित असे राफेल फ्रान्स सरकारने भारताला सुपुर्द केले. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. मात्र, राफेलच्या या पूजनामुळे नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी!
देशाच्या रक्षणासाठी #Rafale आणलंय अन् राफेलच्या यशस्वी उड्डाणासाठी लिंबांचा उतारा ठेवला जातोय. वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीच नजर लागणार नाही. #RafalePujaPolitics pic.twitter.com/SGhZs88pBJ— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 9, 2019
https://twitter.com/arrya19661275/status/1181803115995189249
Finally Rafael is ready ????#RafalePujaPolitics pic.twitter.com/sANcVNCV1E
— Indian Electronic Army ???? (@7rick37) October 9, 2019
No more captions. The pic is enough. #RafalePujaPolitics pic.twitter.com/umvmRNJWTT
— Manoj Kishore Nayak ???????? (@mknayak2010) October 9, 2019
No more captions. The pic is enough. #RafalePujaPolitics pic.twitter.com/umvmRNJWTT
— Manoj Kishore Nayak ???????? (@mknayak2010) October 9, 2019
Why not use Vim bar, with extra lime power?? #RafalePujaPolitics pic.twitter.com/a9DCcjb4ba
— UncouthVillageYouth (@UncthVllgeYouth) October 9, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

