Share

‘कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स आहे’ – मेधा पाटकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्यावर आज ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी गंभीर आरोप केला आहे. कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीमधून (Wuhan Laboratory) निघाला, त्या लॅबोरेटरीचा मालक दुसरा कोणी नसून बिल गेट्स आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच बिल गेट्स फाऊंडेशनचे मनसुबे काय आहेत, यावर देखील त्यांनी गंभीर भाष्य केले आहे.

त्यानं जगाच्या शेतीवर कब्जा करायचं ठरवलंय. स्वतः २ लाख ४० हजार एकरचा मालक आहे. केंद्रानं त्यांना भारतात येण्यासाठी त्यांना आमंत्रण दिलंय. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दखल घेतली नाही म्हणून एक हजार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला, असं मेधा पाटकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!