Share

आंतराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझहरला दुसरा मोठा झटका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता दुसरा मोठा झटका बसला आहे.

आता पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आदेशानंतर पाकिस्तानकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला कालच संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित केलं आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतची माहिती दिली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!