Share

मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री….

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे याची बॉलीवूड मध्ये दमदार एन्ट्री. झी मराठी वरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे घराघरात पोचलेला चेहरा म्हणजे देवदत्त नागे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आधीराज्य गाजवले. खंडोबाचा इतिहासा फारसा कोणाला माहित नसल्यामुले त्या बद्दल असणारे अनेक समज-गैरसमज या मालिकेमुळे दुर् झाले.

देवदत्त नागे आता प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात देवदत्त नागे हे खलनायकाची भूमिका करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यात देवदत्त नागे याची झलक बघायला मिळाली. देवदत्तला हिंदी चित्रपटात पाहणे हे  त्याच्या चाहत्यांसाठी  जणू एक पर्वणीच असणार आहे असं म्हणयला काही हरकत नाही.

१५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे त्याबरोबरच मनोज वाजपेयी, अमृता खानविलकर आणि आयशा शर्मा यांची भूमिका देखील महत्वपूर्ण आहे. देवदत्त नागे सोबतच या सिनेमात अमृता खानविलकर असे दोन मराठी चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!