Share

हुकलेल शतक हा इशारा समजा, मराठा युवा क्रांती मोर्चाचा निर्वाणीचा इशारा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विषयावर अनेक जोक्स चे मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्र सरकारला हा इशारा असल्याची काही विश्लेषकांच म्हणन आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे पोस्टर्स झळकायला लागले आहेत. मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे ठिकठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

‘हुकलेले शतक हा इशारा समजा, महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघड होईल. तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आल आहे. मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघडराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघडराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघड

सोमवारी हाती आलेल्या गुजरातच्या निकालामध्ये भाजपला 99 जागांवर आपलं वर्चस्व राखता आलं. मात्र भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपला 150 जागा मिळतील असं भाकित वेळोवेळी केलं होतं. त्यामुळे मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!