Share

आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी हिंगोलीत २९ सप्टेंबरला मराठा समाजातर्फे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

Published On: 

हिंगोली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यात आंदोलनाची सुरुवात ‘ढोल बजाओ’ आंदोलनाने करण्यात येणार आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील तहसील कार्यालयांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/412989719686763/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!