Share

तू काय मदर तेरेसा लागून गेलीस का? वाचाळ कंगनाला सुनावले…

Published On: 

मुंबई : कंगना तिच्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या कंगनाचे नेहमीच तिची कोणा ना कोणासोबत भांडण चालूच असते. तिच्या बेताल स्वभावामुळे ती नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या ट्विट मुळे चर्चेत राहिली आहे.

तर तिने सुशांत सिंह प्रकरणामध्ये सुद्धा सोशल माध्यमाद्वारा आपला व्हिडिओ करून त्या मध्ये तिने बॉलीवूडला चांगलंच सुनावलं. तर तिने सुशांतच्या मृत्यूला बॉलीवूडमधील नेपोटीजम जबाबदार असल्याचे गंभीर आरोप देखील केले होते.

कंगनाने सुशांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर शिवसेना व तिचे वाद अत्यंत विकोपाला गेल्याचे दिसून आले होते. यानंतर ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती.

याचदरम्यान तिने ट्विट द्वारा सांगतले की मी स्वतःहून कधीच वादाला सुरुवात करत नाही. तर तिच्या या ट्विटला उत्तर देताना मूळची ऑस्ट्रेलियन वंशाची आणि पाकीस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम याची पत्नी शनरीआ अक्रम हिने देखील कंगनाला सुनावले आहे. “आली मोठी मदर तेरेसा…”, त्यामुळे आता या ट्विट वरून नवीन वादाला सुरुवात होणार यात शंखा नाही.

महतवाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!