Share

पालकमंत्री आदित्य ठाकरेंची महापालिका अपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागच्या २४ तासांमध्ये मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुंबईत पडलेल्या या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. मुंबईत उद्भवलेल्या या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिदक्षता विभागाची आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2701486076736503/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!