सिंधुदुर्ग : काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नेते निलेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना निलेश राणे म्हणाले कि, नाणार प्रकल्पातील काही अधिकारी अजूनही मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहेत. जर नाणार प्रकल्प रद्द झाला आहे तर चर्चा कसली? आणि कशाला? असा प्रश्नही राणेंनी उपस्थित केला. तसेच नाणार प्रकल्पात सहभागी असणाऱ्या ‘सुगी डेव्हलपर्स’ कंपनीचे संचालक हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/609293469764146/
महत्वाच्या बातम्या :
- अहमदनगरमध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ
- राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोणाला संधी देणार?
- कंगनाचे कार्यालय तोडण्यासाठी दाखवलेली तत्परता पाण्याच्या निचऱ्यासाठी का नाही दाखवली? भाजप पदाधिकाऱ्याचा सवाल
- लकमंत्री आदित्य ठाकरेंची महापालिका अपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट
- तू काय मदर तेरेसा लागून गेलीस का? वाचाळ कंगनाला सुनावले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

