टीम महाराष्ट्र देशा – मुंबई नंतर पुण्यात देखील मनसे कार्यकर्ते फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता व फर्गुसन रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले.
पुण्यात मनसेचा राडासिंहगड परिसरात मनसे कार्यकर्त्यानी अशा प्रकारे तोडफोड केली