Share

चेहऱ्याप्रमाणे हातांना देखील बनवा सुंदर

Published On: 

मुंबई : चेहऱ्या प्रमाणेच हातांना देखील सुंदर ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काही जण हात सुदंर ठेवण्यासाठी बराच खर्च देखील करतात. पण आता एवढा सगळा खर्च करण्याची काही एक गरज नाही घरगुती उपाय करून देखील आपण आपले हात सुदंर बनवू शकतो.  काही उपाय आहेत जे सोपे आणि नैसर्गिक आहे. चला तर मग जाणून घेऊ या.

1.अँटी एजिंग क्रीम वापरा- आपण अँटी एजिंग क्रीम चेहऱ्यावर तर लावतातच. पण हातावर मॉइश्चराइझझर व्यतिरिक्त आपण सनस्क्रीन देखील लावा. हे आपल्या हातांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवेल. या मुळे टॅनिग देखील होणार नाही. घरातून बाहेर जाताना आपण सनस्क्रीन लावा.

2. तेलाने मॉलिश करा-कपडे किंवा भांडी स्वच्छ करताना डिटर्जंट मुळे हात खराब आणि कोरडे रुक्ष होतात. या साठी आपण झोपण्यापूर्वी हाताला तेलाने मॉलिश करावी हातासह हे बोटाना देखील निरोगी ठेवतात.

3.नेलं पॉलिश लावण्याची पद्धत- नेलं पॉलिश तिचं वापरा ज्याच्या मध्ये सल्फेट नसावे. बऱ्याच वेळा आपण नेलपॉलिश चे दोन थर लावतो .एका थर लावल्यानंतर दुसरा थर लावू नका. या मुळे हात स्वच्छ आणि चमकदार दिसतील.

4.नखांना मजबूत ठेवा- नखांना मजबूत करण्यासाठी आपण लसणाचं तेल देखील लावू शकता.

5. उन्हाळ्यामध्ये ग्लव्जचा वापर  करणे गरजेचे.  जेणे करून धूळ,मातीने हात खराब होऊ नये.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!