🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची संपूर्ण देशाला आतुरता होती. आणि काल ती आतुरता संपली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना- भाजपा महायुतीने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला ६ जागांवर विजय मिळाला आहे. तर वंचित बहुजन आघाडीने १ जागेवर विजयी मिळवला आहे.
शिवसनेचे १८ उमेदवार आणि मतदार संघ :-
मुंबई – कोकण :
१) अरविंद सावंत – दक्षिण मुंबई : १ लाख ६७ हजार
२) राहुल शेवाळे – दक्षिण मध्य – १ लाख ५२ हजार १३९
३) गजानन किर्तीकर – पश्चिम उत्तर – २ लाख ६० हजार ७३५
४) राजन विचारे – ठाणे – ४ लाख १२ हजार १२५
५) श्रीकांत शिंदे – कल्याण – ३ लाख ४४ हजार
६) विनायक राऊत – रत्नागिरी-सिंधुदुर्ग – १ लाख ७८ हजार
७) राजेंद्र गावित – पालघर – ८८ हजार
पश्चिम महाराष्ट्र :
८) श्रीरंग बारणे – मावळ – २ लाख १५ हजार ९१३
९) संजय मंडलिक – कोल्हापूर शहर – २ लाख ७० हजार
१०) धैर्यशील माने – हातकनंगले – ९६ हजार ३९
उत्तर महाराष्ट्र :
११) हेमंत गोडसे – नाशिक – २ लाख ९२ हजार
१२) सदाशिव लोखंडे – शिर्डी – १ लाख २० हजार १९५
मराठवाडा :
१३) हेमंत पाटील – हिंगोली – २ लाख ७५ हजार
१४) संजय जाधव – परभणी – ४२ हजार १९९
१५) ओमराजे निंबाळकर – उस्मानाबाद – १ लाख २७ हजार
विदर्भ :
1६) प्रतापराव जाधव – बुलडाणा – १ लाख ३३ हजार २८७
१७) कृपाल तुमाने – रामटेक – १ लाख २५ हजार
१८) भावना गावळी – यवतमाळ-वाशीम – १ लाख २० हजार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
