Share

जेष्ठमध : अनेक रोगांवर गुणकारी असे आयुर्वेदिक औषध, वापरा आणि चमत्कार बघा

Published On: 

पुणे : ‘ज्येष्ठमध’ हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधु असे ही म्हटले जाते. संगीत शिकणार्यासाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते.घसा खराब झाला किंवा खोकला येत असला, तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जात असे. पण ह्या शिवाही ज्येष्ठमधाचे अनेक फायदे आहेत.

कफ, पित्त आणि वात या तीन दोषांवर उपचारासाठी ज्येष्ठमध फार गुणकारी ठरते.डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी दररोज संध्याकाळी बडीशेपचे चूर्ण आणि जेष्ठमधाचे चूर्ण एकत्र करून खाल्याने उत्तम परिणाम पाहायला मिळतील.चवीला गोड असणारे ज्येष्ठमध कॅल्शियम, ग्लीसारायजक अॅसिड, अँटी ऑक्सिडंटस्, अँटी बायोटिक तत्वांनी परिपूर्ण आहे.

#व्यक्तिविशेष : खा.छत्रपती संभाजीराजे भोसले ….दीनदुबळ्यांसाठी लोकहितासाठी, सर्वसामान्यांसाठी झटणारा खरा लोकनेता

ज्येष्ठमधाच्या वापराने डोळ्यांशी निगडीत विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे, हृदयरोग, तसेच जुन्या जखमांच्या उपचारामध्ये अतिशय चांगला गुण येतो. ह्या सर्व विकारांच्या उपचारांमध्ये ज्येष्ठमधाचा वापर गेली अनेक शतके केला जात आहे. ज्येष्ठ मध हे वात, कफ, पित्त दोषांना शमवून अनेक रोगांमध्ये रामबाण इलाज म्हणून सिद्ध झालेले आहे.

याशिवाय अशक्तपणा कमी करणारे म्हणजे शक्तिवर्धक असे हे ज्येष्ठमध चवीला गोडसर, पण कफ कमी करणारे बलवर्धक औषध आहे. रुग्णास अशक्तपणा आला असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण, ४ ग्राम मध किंवा तुपातून दुपारी व रात्री जेवणापूर्वी त्यास खाण्यास द्यावे.

आम्ही कोणालाही सोडणार नाही ! कोरोनाच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ : देशमुख

#Lockdown : रस्त्यावर चालणाऱ्या मजुरांना पाहून, केंद्र सरकारने काढला नवा आदेश !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!