Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांना अटक

Published On: 

कुर्डूवाडी /हर्षल बागल : करमाळा विधानसभा मतदार संघातील करमाळा ते नगर रोडवर जातेगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्तारोको आंदोलन आयोजित केले होते. पण आंदोलनाची वाढती धग लक्षात घेता राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांना करमाळा पोलिसांनी आंदोलन स्थळावरुन अटक केली आहे.

rashmi bagal

करमाळा विधानसभा मतदार संघाच्या वतीने राष्ट्रवादी पक्षातर्फे दुध दरवाढ व कुंभेज झरे राजुरी मांगी, जातेगाव, भोसे, कामोणे, खडकी आळजापुर सावडी, कुंभारगाव पारेवाडी वीट पोपळज मोरवड कोर्टी बांगर ओढा या गावातील तलावात कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी सोडावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आयोजित होता. पण आंदोलन स्थळी प्रशासनाकडुन अशावासन नको तर रोकठोक आदेश द्या असाच हट्ट रश्मी बागलसह ऊपस्थित शेतकऱ्यांनी धरल्याने आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पंढरपुरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता.

भारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला मागे टाकत भारत सहाव्या स्थानी

Solapur- आदिनाथ वर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!