Share

Lalu Prasad Yadav | PFI नंतर RSS वर बंदी घाला – लालूप्रसाद यादव

Published On: 

पाटणा : मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्या 8 संलग्न संघटनांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. पीएफआयच्या जागेवर एनआयएसह सर्व तपास यंत्रणांनी छापे टाकल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर देखील बंदी घालण्याची मागणी होत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी ही मागणी केली आगहे.

पीएफआय संघटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघावर सरकारने बंदी घालावी अशी मागणी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.  पीएफआय आणि आरएसएस या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे. बेरोजगारी आणि महागाईमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र देशात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून धर्मांधता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे सरकार उलथून टाकावे लागेल, असे लालू प्रसाद यादव म्हणाले.

आरएसएस विरोधातील घटना शोधून दाखवा-

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लालू प्रसाद यादव यांना संघाविरोधात पुरावे दाखवण्याचे आव्हान दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असे मुर्खासारखे बोलणारे अनेत लोक आहेत. या देशात कायदे आहेत, संविधान आहे, पुरावे लागतात. देशात आरएसएस विरोधात एकही घटना घडली नाही. आरएसएस विरोधातील घटना यांनी शोधून दाखवावी. अक्कल कमी असलेल्या मुर्ख लोकांवर मी बोलणार नाही’

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!