Share

जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यात लेडी गागाचा धमाकेदार परफॉर्मन्स

Published On: 

🕒 1 min read

अमेरिका : व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला असंख्य मान्यवर उपस्थित होते.

जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस शपथ घेतली आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच शपथ विधी पूर्वी काही मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायिका लेडी गागाच्या धमाकेदार गाण्याने झाली. यापूर्वी बाइडेन यांच्या निवडणुक प्रचारामध्ये लेडी गागाने आपली उपस्थित दाखवली होती. या शपथविधी सोहळ्यात लेडी गागा यांच्या सह अनेक कलाकार उपस्थित होते. हॉलिवुड अभिनेत्री जेनिफर लोपेज सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. यापूर्वी लेडी गागा ट्विट करून म्हणाली, अमेरिकन लोकांसाठी राष्ट्रगीत सादर करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!