Share

मुंबई काँग्रेसचा दिग्गज नेता भाजपच्या संपर्कात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीत महायुतीने महाराष्ट्रात मिळविलेल्या अभूतपूर्व यशामुळे अनेक आघाडीतील दिग्गज नेते सेना-भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये रोज वेगवेगळी नावे समोर येत आहेत. यात अजून एका नावाची भर पडली आहे.

आज मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची गुप्त भेट घेतली आहे.कृपाशंकर सिंह आणि प्रसाद लाड यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र येणारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुनर्वसनासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!