🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार सदा सरवणकर यांनी लवकरच मुंबईतील दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारणार असल्याचं जाहीर करुन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला सेनेतील आमदार त्यानंतर लोकसभेतील खासदार फोडल्यानंतर आता त्यांच्या गटाकडून दादरमधील शिवसेनाभवनाला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सदा सरवणकर यांच्या घोषणेनंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सदा सरवणकर यांच्यावर टीका केली आहे. दलबदलू नेत्यांना काय उत्तर द्यायचं, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी ‘शिवसेना’- दीपक केसरकर
- BJP । उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला; भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याचा हल्लाबोल
- BJP vs Amol Mitkari | “अमोल मिटकरी राजकारणातले थिल्लरपणा” ; भाजप प्रवक्त्याची खोचक टीका
- Uddhav Thackeray | 2019 च्या निवडणुकांमध्येच भाजपची भूमिका लक्षात आली होती- उद्धव ठाकरे
- Pankaja Munde। पंकजा मुंडे यांना भविष्यात शिंदे सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
