मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कथित मालकीच्या रिसॉर्टवर तोडक कारवाईसाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणखी आक्रमक झाले आहेत. सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा रत्नागिरीत दाखल होणार असून जिल्हाधिकाऱ्यांसह इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. सोमय्या आज सकाळीच रत्नागिरीसाठी रवाना झाले आहेत.
पाहा व्हिडीओः
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde meet Nana Patekar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नाना पाटेकर यांची भेट
- Rohit Sharma । आम्हाला या दोन पराभवांची फारशी चिंता नाही, पत्रकार परिषदेत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांना भेटायचंय, तुरुंग प्रशासन म्हणतंय ‘कोर्टात जा…’
- Jayant Patil | “बारामतीत सूर्य पश्चिमेला उगवेल, मात्र, बारामतीकर पवारसाहेबांना सोडणार नाहीत”; जयंत पाटील
- Ambadas Danve | शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार – अंबादास दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

