Share

Eknath Shinde meet Nana Patekar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नाना पाटेकर यांची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचीही आरती केली. यानंतर मुख्यमंत्री यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. यावेळी त्यांनी पाटेकर यांच्याघरी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!