ठाणे: गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते यांच्यात आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी सोमय्या पेटून उठले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार हे देखील सोमय्यांवर चांगलाच निशाणा साधत आहेत.
याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या म्हणाले, डर्टी डजनची यादी घोषीत केली आहे. चिठ्ठी काढायचा अधिकार उद्धव ठाकरे यांना दिला आहे. कारण १२ लोकांच्या संबंधात पुरावे आहेत. तपास सुध्दा सुरू आहे. त्यापैकी कोणाला पहिले पाठवयचे आणि कोणाला दुसरे पाठवायचे हे ठाकरे आणि पावर यांनी ठरवावं. अनिल परब यांचा नंबर की संजय राऊत यांचा हे ठरवावं, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Manipur Election 2022 : भाजपने मणिपुरमध्ये १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केले- अमित शहा
Manipur Election 2022 : “काँग्रेस राज्याची लूट करण्यात इतकी गुंतली की…”, मोदींचा निशाणा
Russia vs Ukraine war: ऑपरेशन गंगा वरून छगन भुजबळ यांचा नरेंद्र मोदी यांना टोला ; म्हणाले…
GST 2022 : जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत झाली १८ टक्क्यांनी वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

