मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे. असे सूचक ट्वीट मोहित कंबोज यांनी बुधवारी रात्री केले होते. कंबोज यांच्या ट्वीटमुळे राज्याच्या राजकारणार चांगलीच खळबळ झाले आहे. यावरून खोके’ आणि ‘ओक्के’चा माझा काय संबंध नाही. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी यासंदर्भात त्यांनी मागणी फडणवीस-शिंदे सरकारकडे केली होती. दरम्यान, ‘घोटाळा कोणाचाही असला तरी चर्चा झालीच पाहीजे’, असे मत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- TV actress | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न; ‘सोलोगॅमी’ची वाढती क्रेझ
- Sanjay Gaikwad | अजित पवारांनी गद्दारी करून सकाळीच शपथ घेतली होती – संजय गायकवाड
- Jayant Patil। एसटी चालवल्याने जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ, भाजपाची तक्रार
- Eknath Shinde | “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार”; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंची थेट भाजप कार्यालयासमोरच जाहीर सभा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

