Share

खडकवासला धरण पूर्ण भरलं, दोन हजार 568 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सुरु

Published On: 

पुणे : पुण्यात सुरु असलेल्या पावसानं खडकवासला धरण पूर्ण भरलं असून धरणातून दोन हजार 568 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सुरु आहे. गेल्या 24 तासांत पुण्याच्या धरण क्षेत्रात पडलेला पाऊस याप्रमाणे… खडकवासला 37 मिलीमीटर, पानशेत आणि वरसगाव 56 मिलीमीटर, आणि; टेमघर 137 मिलीमीटर. सर्व धरणांमधला एकंदर पाणीसाठा 39 पूर्णांक 54 टक्के झाला आहे.

खडकवासला धरण पूर्ण भरले. बुधवारी (दि. १०) रात्री उशिरा ५०० क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस अजुनही सुरु असल्यामुळे आणखी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!