Share

केळकरांनी बनवलं केवळ दहा मिनिटांत ‘इको फ्रेंडली’ बाप्पाची मुर्ती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनय अशी  शरद केळकरची ओळख आहे. मात्र आज त्याच्यातील आणखी एक पैलू समोर आले आहे. ते म्हणजे केवळ दहा मिनिटांत इको फ्रेंडली बाप्पाची मुर्ती बनविले आहे. बाप्पाच्या निमित्ताने सर्वांना त्याच्यातील हा सुप्त गुण कळला आहे.

अभिनेता शरद केळकर याने ‘यंदाच्या वर्षीचा माझा बाप्पा कसा असायला हवा?’ असाच विचार  केला. मग दरवर्षी असलेला उत्साह आणि आनंद यावर्षी दुप्पटपटीने वाढल्याचे ही दिसत होते. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा वापर करण्याचे शरदने ठरवले होते. विशेष म्हणजे स्वत:च्या हाताने त्याच्या घरी बाप्पाची ‘इको फ्रेंडली’ मुर्ती बनवली आणि ती देखील फक्त दहा मिनिटांतच.

इतक्या कमी वेळेत बाप्पाची मूर्ती बनवणं हे शक्य तरी आहे का, असा विचार सर्वसामान्यांना पडला आहे, मात्र शरद केळकरने ते शक्य करुन दाखवलं आहे. केळकरांच्या या कलाकारीमध्ये त्याला शिल्पकार, क्ले आर्टिस्ट शुभांकर कांबळेचं मार्गदर्शन लाभलं होते. नुकताच त्याचा हा व्हिडिओ एका चॅनलने युटयूवर प्रसिध्द केले आहे. अभिनेता केळकरांच्या या उपक्रमामुळे घराघरात विराजमान होणाऱ्या ‘बाप्पाची मुर्ती इको फ्रेंडली’ च असावी असा संदेश दिला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!