Share

कतरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज; चाहते झाले घायाळ..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ  लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासह बोल्डनेसमुळे ती सतत चर्चेत असून सोशल मीडियावरुन नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच एक खास व्हिडीओ कतरिनाने सोशल मीडियावरुन पोस्ट केला आहे.

नुकतीच कॅटरिना मुंबईच्या समुद्र किनारी फोटोशुट करताना दिसली. सध्या कतरिना तिच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. त्यासाठी ती सोशल मीडियावर चित्रपटासंदर्भात फोटो शेअर करत आहे. सोबतच ती दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात देखील दिसली होती. यावेळी तिने केलेल्या लूकची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. कॅटरिना कैफ सध्या अक्षय कुमार सोबतच्या आगामी’सूर्यवंशी’चित्रपटाच जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. त्यासंबंधी नुकताच एक खास व्हिडीओ कतरिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/CVLQJZTKRuq/?utm_medium=copy_link

या व्हिडीओमध्ये कतरिना खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. पांढऱ्या रंगाचा वन शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये कतरिनाने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना क्लिन बोल्ड केले आहे. हलका मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामुळे कतरिना आणखीनच खुलून येत आहे. सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबत रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ कार्यक्रमात ही दिसून आली होती. यावेळी सुद्धा कतरिनाच्या सौंदर्याने सगळ्यांना मोहित केले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये कतरिना दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत माध्यमांशी बोलताना दिसत आहे. यावेळी साडीमध्ये दिसणाऱ्या  कतरिनाने आपल्या मोहक सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर दिग्दर्शक रोहित शेट्टी सुद्धा कुर्ता आणि पायजमा घातलेला दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी लाईक्स, कमेटस येत आहे. या व्हिडीओमधील कतरिनाच्या स्टनिंग आणि तिची अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!