Share

मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना घेतली पद व गोपनीयतेची शपथ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशाराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना आज पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवन येथील कार्यक्रमात ही शपथ देण्यात आली.

या कर्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , विधानसभा अध्यक्ष नाना पटोले , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभाला अतिशय कमी निमंत्रित लोकांची उपस्थिती होती. या समारंभाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीटरवरून दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले , विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस , मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!