Share

Kirit Somaiya | हात जोडतो, पण आता तरी मेट्रोचं काम होऊ द्या – किरीट सोमय्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मध्ये वनशक्ती एनजीओ ने मेट्रो आरे कार शेडचे काम थांबवले. रॉयल पाम प्रायव्हेट बिल्डरची जागा घ्या आणि चार हजार आठशे कोटी पर्यंत त्या बिल्डर ला एफ एस आय टी डी आर द्या.

अमेरिकेहून त्या एनजीओ ला पैसे आले. आरे करशेड मध्ये एक ही नवीन झाड कापावे लागणार नाही. फक्त ३० हेक्टर जागा जर कांजुरला घेऊन गेले, तरी १५ हेक्टर लागणार आहेत. आणि खर्च २३ हजार कोटीचं ४३ हजार कोटी रुपये इतका लागणार आहे. ७ वर्ष हा प्रकल्प रेंगाळणार. किरीट सोमय्या हाथ जोडतो आता मेट्रो च काम होऊ द्या.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!