Share

‘मी जास्त कांदाचं खात नाही’ सीतारामन यांच्या अजब वक्तव्यावर आव्हाड भडकले म्हणाले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही,’ सीतारमन यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

बुधवारी ससंदेच्या सुरू असलेल्या सत्रात कांद्याच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केली आहे. आव्हाड यांनी ‘मी जास्त कांदाचं खात नाही’ सीतारामन यांच्या या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेतल

ते म्हणाले, ‘कांदे महाग झाले निर्मला सीतारामन म्हणतात मी कांदा खात नाही म्हणजे त्या पण 30000 रुपये किलो मशरूम खातात वाटते,’ असा सवाल उपस्थित केत आव्हाड यी सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, सीतारमन यांनी अजब गजब व्यक्तव्य केले. तसेच यावेळी सीतारामन यांनी ‘आपले कुटुंबीय कांदा, लसूणसारखे पदार्थ जास्त खात नसल्याचं,’ अजब स्पष्टीकरण लोकसभेत दिले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1202431091493109761?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1202429761869344769?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!