Share

‘मोठे लोकही फाटलेले कपडे घालतात का..’म्हणणाऱ्या नेटकऱ्यांकडून जॅकलिन झाली ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिचे फोटोशूट करत असते. चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओमध्येही दिसते. नुकतचं तिने घातलेल्या ड्रेसवरून ट्रोल झाली आहे.

दरम्यान, तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा विचित्र अवतार पाहायला मिळत आहे. यामुळे चाहत्यांचे चेहऱ्यापेक्षा तिच्या कपड्यांवर जास्त लक्ष गेले आहे. तिने या फोटोंमध्ये फाटलेला ड्रेस घातला आहे. त्यामुळे तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जॅकलिन फर्नांडिसने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा हा फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट करताना ‘मॅम तुमचा ड्रेस फाटला आहे’, ‘मोठे लोकही फाटलेले कपडे घालतात का.’ इतकी गरीबी आली का.., फाटलेला ड्रेस का घातला अशा कमेंट आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CVZbqu3NxXm/?utm_medium=copy_link

अलीकडेच जॅकलिन फर्नांडिस ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसली. जॅकलिन लवकरच ‘किक २’ मध्ये सलमान खान, रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि बच्चन पांडेसोबत दिसणार आहे. मात्र तिच्या या विचित्र अवतार आणि फाटक्या ड्रेसमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!