मुंबई : पारंपरिक पध्दतीने साजरा केला जाणारा करवा चौथला विवाहित महिलांकडून उत्साहात साजरा केला जातो. अगदी पारंपरिक पध्दतीने वेशभूषेसह हा सोहळयात सहभागी होतात. मात्र बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने अगदी घरच्या नाईटीवरच हे सण साजरा केला. यामुळे रवीनाचे करवा चौथचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
अलिकडे रवीना चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. रवीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. रवीनाने यावेळी व्हर्च्युअली करवा चौथ साजरा केला आहे. आपण नेहमी पाहिले आहे की लाल रंगाची साडी किंवा मग ड्रेस परिधान करत स्त्रीया करवा चौथ साजरा करतात. मात्र, यावेळी रवीनाने मेहंदी रंगाचा नाइट ड्रेस परिधान केल्यासारखे दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CVdP_kVJgEq/?utm_source=ig_web_copy_link
यात रवीनाने याच नाइट सूटमध्ये रवीनाने लाल रंगाचा ड्रेस ठेवला आहे. एवढंच काय तर रवीनाने पूजा देखील त्याच नाइट सूटवर केली. रवीना नेहमीच अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर यांच्यासोबत करवा चौथ साजरा करताना दिसते. मात्र, यावेळी पहिल्यांदा रवीना तिच्या घरी करवा चौथा साजरा करत असल्याने चाहत्यांना हे बघून धक्का बसला हे नक्की.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘सुभाष साबणे यांना निवडून देऊन ताळ्यावर नसलेल्या राज्य सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका’
- ‘ट्विटर कोर्ट आहे का?’; क्रांती रेडकरने मलिकांना सुनावले


