🕒 1 min read
श्रीलंका : जुन महिन्यात भारत आणि न्युझीलंड संघात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. यासह न्युझीलंडने पहिल्यावहिल्या डब्ल्युटीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यानंतर टीम इंडियाला विश्राम करण्यासाठी काही दिवस सुट्टी दिली होती.
आता दुसऱ्या हंगामात भारतीय संघाची पहिली मालिका ही इंग्लंडविरुद्ध होणार आहे. ही मालिका येत्या ४ ऑगस्टपासुन सुरु होणार आहे. त्यासाठी आता भारतीय संघाने कंबर कसली आहे.
हाथ में बल्ला और बल्ले के बीच से निकली गेंद… इस्का ???????????????? ही अलग है! ???? pic.twitter.com/GsPHhnL2dw
— Rohit Sharma (@ImRo45) July 17, 2021
या मालिकेच्या तयारीला भारतीय संघाने सुरुवात केली आहे. डरहम येथे शनिवारी खेळाडू घाम गळताना दिसले. कर्णधार कोहली, सलामीवीर रोहित शर्मा, फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुल यांनी नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसले. यावेळी रोहित फॉर्मात दिसून आला.
हाथ में बल्ला और बल्ले के बीच से निकली गेंद… इस्का ???????????????? ही अलग है! ???? pic.twitter.com/GsPHhnL2dw
— Rohit Sharma (@ImRo45) July 17, 2021
सरावाच्या पहिल्याच दिवशी रोहित शर्माने एक ट्वीट करत केले आहे. या ट्विटमध्ये रोहित शर्मा याने लिहिले, ‘हाथ में बल्ला और बल्ले के बीच से निकलती गेंद. इसका फिल ही अलग है।’ या ट्विट सॉसबत त्याने एक सरावाचा फोटो देखील शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पाठकबाईंच्या फोटोंचा सोशल मिडीयावर धुमाकूळ
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार ? ईडीचा काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी छापा
- मुंबई पावसाचा हाहाकार; चेंबूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना अमित शाह यांनी दिला धीर
- मुलाच्या ‘बॅड बॉय’ चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीने केले जावयाचे कौतुक म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
