Share

Supriya Sule | महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल तर खूप दुर्दैवी – सुप्रिया सुळे

Published On: 

Aditya Thackeray । मुंबई : फॉक्सकॉन-वेदांता समुहाचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरात मध्ये होणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक होत टीका केली आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रकल्प मिळत असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण महाराष्ट्राचा प्रकल्प तिकडे गेला, हे खूप मोठं दुर्दैव आहे. यामुळे लाखो नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला माझी विनंती आहे, त्यांनी यावर राजकीय करू नये, सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढावे, असंही त्या म्हणाल्या

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!