Share

Leena Manimekalai : “ती हिंदुत्व उद्ध्वस्त करते…”, लीना मणीमेकलाई यांचं पुन्हा वादग्रस्त ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : निर्मात्या- दिग्दर्शक लीना मणीमेकलाई सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यावेळी देखील लीना यांनी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यामुळे त्या सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यांचं हे ट्वीट देखील कालीमातेशी संबंधित आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी कालीमातेला क्वीर (Queer) म्हटलं आहे.

लीना मणीमेकलाई यांनी एक ट्विट करत लिहिले की, “माझी काली क्वीर (Queer) आहे. ती एक मुक्त आत्मा आहे. ती पितृसत्ताकतेवर थुंकते. ती हिंदुत्व उद्ध्वस्त करते. ती भांडवलशाहीचा नाश करते आणि तिच्या हजार हातांनी ती सर्वांना आलिंगन देते.”

सध्या त्याचे हे ट्विट खूप चर्चेचा विषय बनले आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. लीना यांच्या ‘काली’ माहितीपटाच्या ज्या पोस्टवरवरून वाद सुरू झाला आहे. त्या पोस्टरवर कालीमातेच्या अवतारात एक महिला सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. या पोस्टमुळे लीना मणीमेकलाई यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!