Share

“हा जाती भेद नाही का?”, ‘त्या’ जाहिरातीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) हे एका जाहिरातीमुळे आक्रमक झाल्याचे बघायला मिळत असून ही जाहिरात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत हा जाती भेद नाही का?, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आराधना बिल्डरची एक जाहीरात ट्विट केली असून या जाहिरातीच्या एका ओळीमध्ये ब्राम्हण उमेदवारांना प्रधान्य दिले जाईल असे लिहले आहे. त्यावरून संतप्त होत आव्हाड यांनी हा जाती भेद नाही का?, असा सवाल केला आहे. तसेच आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की आम्ही गुन्हेगार, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, काल(१३ फेब्रु.)एका कार्क्रमात ओबीसी जनगणनेविषयी बोलत असतांना आव्हाड म्हणाले होते की,‘तुम्हाला चूप बसून आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी जोरात ओरडा. आपल्यालाही ही लढाई निकराने लढावी लागेल. त्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल. आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही’, असेही आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!