🕒 1 min read
बंगळुरू : १२ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये IPL 2022 मेगा ऑक्शनची सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ३०० कोटींची उलाढाल झाली आहे. खेळाडूंची तर चर्चा सुरु होतीच मात्र यावेळी सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काविया मारन पुन्हा सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेली दिसली. तिचे ऑक्शन मधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
काविया मारन उद्योगपती कलानिथी मारन यांची मुलगी आहे. कलानीथी सन टीव्ही ग्रुपचे संस्थापक आहेत. सनरायझर्स हैद्राबादसंघाची मालकी त्यांच्याकडेच आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा ती पहिल्यांदा आयपीएल ऑक्शनमध्ये दिसली तेव्हा तिला ‘मिस्ट्री गर्ल’ असे संबोधले गेले होते. लोकांना तिच्याबद्दल माहिती नव्हती. मात्र आता ती नेटकर्यांसाठी ओळखीची आणि आवडती सुद्धा झाली आहे.
https://twitter.com/N_4_Nick/status/1492384021375975426?s=20&t=90Q-iS99xIc3wWVJxg6WXA
Haha even the @StarSportsIndia cameraman had all eyes on Kaviya Maran!
Most of the time she was in the frame. Closeup shots too ????
But she picked some great players!#Beautywithbrain #KaviyaMaran pic.twitter.com/bWanyY3gbI— Arcee (@Makkhichoos) February 12, 2022
सनरायझर्स हैद्राबादच्या सामन्यासाठी काविया अनेकदा मैदानावर उपस्थित असते. काविया सुंदर आहे आणि प्रत्येक मेगा ऑक्शनमध्ये तिचा ट्रेंड दिसून येतो. आयपीएल मेगा ऑक्शन सुरू होताच, कॅमेऱ्यांनी कावियाला संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी, मुथय्या मुरलीधरन आणि संघातील इतर सदस्यांसोबत बसलेले दाखवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “मुख्यमंत्र्यांचे विधान केवळ धक्कादायकच नाही तर महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव”,अतुल भातखळकरांची टीका
- IPL AUCTION 2022: मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी लागणार ‘या’ खेळाडूंवर बोली
- “काही लोकांना भुंकण्याची सवय असते”, संजय राऊतांची किरीट सोमय्यांवर अप्रत्यक्ष टीका
- विराटवर प्रश्नचिन्ह उठताच रोहित म्हणाला “क्या बात कर रहे हो!”
- “हमको गिराते गिराते खुद गिर गये”, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

